जान्हवीचा नॉस्टालजिक अवतार...

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने आपला नॉस्टालजिक अवतार शेअर केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी यात अतिशय सुंदर आणि कातिल दिसत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी नेहमीच विविध लूक ट्राय करत असते.

Janhvi Kapoor | Instagram

यापूर्वी तिचा हटके लूक देखील खूप चर्चेत होता.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Instagram

सोशल मिडियाच्या माध्यामातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात ती राहत असते.

Janhvi Kapoor | Instagram

चाहते देखील तिच्या फोटो, व्हिडिओजना भरभरून प्रेम देत असतात.

Janhvi Kapoor | Instagram