फिल्मफेयर नाईटमध्ये Janhvi Kapoor चा जलवा

Akshay Nirmale

अभिनेत्री जान्हवी कपूर आजघडीला बॉलीवुडमधील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

नुकत्याच दुबईत पार पडलेल्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात जान्हवीने तिच्या लुक आणि परफॉर्मन्सने सर्वांच्या नजरा स्वतःवर वळवून घेतल्या.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवीने कमी वेळात तिचा स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

सोशल मीडियात तिच्या या फिल्मफेयर लूकला चाहत्यांनी अनेक लाईक्स, कॉमेंट्स दिल्या आहेत.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवीने आत्तापर्यंत बऱ्ऊयाच साऊथ चित्रपटांच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी सध्या वरूण धवनसोबत बवाल या चित्रपटात काम करत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी कपूर जन गण मन या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak