Janhvi Kapoor : नव्या फोटोशुटमध्ये लपेटली साडी

Akshay Nirmale

यात एका लूकमध्ये जान्हवी चॉकलेटी रंगाची साडी शरीरावर लपेटलेली दिसते.

Janhvi Kapoor | Instagram

तिच्या या वेशात तिच्या नाकातील नथही लक्ष वेधून घेते.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीचे हे फोटोशूट व्हायरल झाले आहे.

Janhvi Kapoor | Instagram

तर दुसऱ्या फोटोंमध्ये जान्हवी पांढऱ्या साडीमध्ये पाण्यात असलेली दिसते.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीचे इन्स्टाग्रामवरील विविध हॉट अँड बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीला इन्स्टाग्रामवर 21 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी कपुरची एकूण संपत्ती 58 कोटी रूपयांपर्यंत आहे.

Janhvi Kapoor | Instagram
Sonali Raut | Dainik Gomantak