अवॉर्ड सोहळ्यासाठी अभिनेत्री जुही चावलाची गोव्यात हजेरी

Pramod Yadav

अवॉर्ड समारंभ

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या एका अवॉर्ड समारंभाला अभिनेत्री जुही चावलाने हजेरी लावली होती.

Juhi Chawla Mehta

महिलांना पुरस्कार

जुही चावला यांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आला.

Juhi Chawla Mehta

पुरस्कार वितरण

यावेळी डॉ. कशिका जैन यांना प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार देण्यात आला.

Juhi Chawla Mehta

नव्वदचे दशक

नव्वदच्या दशक गाजवलेल्या जुही चावलांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Juhi Chawla Mehta

निवडक चित्रपट

अलिकडे मोजक्या आणि निवडक चित्रपटात काम करण्यास जुही प्राधान्य देतात.

Juhi Chawla Mehta

जुही चावला

जुही चावला सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात.

Juhi Chawla Mehta

सामाजिक क्षेत्रात काम

एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबर जुही विविध सामाजिक मुद्यांवर देखील आवाज उठवत असतात.

Juhi Chawla Mehta
Goa govt Phd stipend | Dainik Gomantak