Manish Jadhav
तुझ्या हसण्याचं कारणं त्या चंद्राला...! किर्ती सुरेशच्या हास्यावर चाहत्यांचं 'प्रेम'
तुझी हीच स्टाईल...! खरंच किर्तीच्या लूकवर भाळले चाहते.
किर्तीचा हा साडीतील लूक चाहत्यांना आकर्षित करतो.
सूर्याच्या किरणांनाही किर्तीच्या सौदर्यांनं वेड लावलं.
चाहते ऑल ऑऊट...! किर्तीचा हा लूक नययांना सुखावतो.
मार डाला अल्लाह, मार डाला...! तुझं हेच हसणं अनेक प्रश्नांची कोडी सोडवतं.