कृती खरबंदाला हॉटेल रूममध्ये मिळाला गुप्त कॅमेरा...

गोमंतक ऑनलाईन टीम

बॉलीवूडसह साऊथमध्ये काम

अभिनेत्री कृती खरबंदा (Kriti Kharbanda) हीने हिंदीसह दाक्षिणात्य भारतीय भाषिक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Kriti Kharbanda | Instagram

हॉटेलमध्ये सापडला कॅमेरा

सध्या कृती तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आलीय. एका हॉटेलमध्ये ती राहणार होती तर तेथील रूममध्ये तिला कॅमेरा सापडला होता.

Kriti Kharbanda | Instagram

सावध राहण्याचा सल्ला

कृती नेहमीच हॉटेलमध्ये चेक इन करण्याआधी रूम चेक करते. इतरांनाही सावध राहण्याचा सल्ला तिने दिला आहे.

Kriti Kharbanda | Instagram

फॉलोअर्स

कृतीला इन्स्टाग्रामवर 81 लाख फॉलोअर्स आहेत.

Kriti Kharbanda | Instagram

पुलकीत सम्राटसोबत नात्यात

कृती सध्या अभिनेता पुलकीत सम्राट याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही एकमेकांना पार्टनर म्हणून स्विकारले आहे.

Kriti Kharbanda | Instagram

हॉटेलमध्ये कॅमेरा

अभिनेत्री कृती खरबंदाला तिच्या हॉटेल रूममध्ये कॅमेरा आढळून आला होता.

Kriti Kharbanda | Instagram

नेट वर्थ

कृतीकडे एकूण 41 कोटी रूपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

Kriti Kharbanda | Instagram
Rasha Thadani | Dainik Gomantak