Kriti Sanon चा नवा लूक व्हायरल

Akshay Nirmale

कृती सेनन सोशल मीडियात सक्रीय असते. तिचे फोटोज, व्हिडिओज ती नेहमी चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Kriti Sanon | Dainik Gomantak

नुकताच तिचे स्ट्राईप क्रॉप टॉप आणि स्कर्टमधील फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Dainik Gomantak

याशिवाय तिचे इतरही ड्रेसेसमधील लुकना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

सध्या कृती तिच्या आगामी भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

भेडिया या चित्रपटातील तिचा लूकही वेगळा आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

भेडिया चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी रीलीज होत आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak

आदिपुरूष या चित्रपटात कृती सीता मातेच्या भुमिकेत दिसणार आहे.

Kriti Sanon | Dainik Gomantak
Dainik Gomantak