Malaika Arora वयाच्या 49 व्या वर्षीही हॉट अँड फिट

Akshay Nirmale

मलायका अरोरा सध्या डिस्नी प्लस हॉटस्टारवरील तिच्या नव्या शो मुळे चर्चेत आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

मुव्हिंग इन विथ मलायका अरोरा या शोमध्ये तिने धमाल उडवून दिले आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलायकाचे वय 49 आहे. पण तिने नियमित फिटनेस, डाएट, योगाद्वारे स्वतःला फिट ठेवले आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

तिचे जिममधील एक्सरसाईजचे फोटोज, व्हिडिओज देखील ती इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलायकाला इन्स्टाग्रामवर 17.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलायका ही अभिनेता अर्जून कपूरसोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

Malaika Arora | Dainik Gomantak

मलायका छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शोसह इतरही कार्यक्रमात परीक्षक म्हणून नियमित दर्शन देत असते.

Malaika Arora | Dainik Gomantak
Dainik Gomantak