Mallika Sherawat: अंदमानमध्ये 'मल्लिका' काय करतेय?

गोमन्तक डिजिटल टीम

चित्रपट सृष्टीपासून लांब असणारी मल्लिका शेरावत सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

Mallika Sherawat | Instagram

मल्लिका शेरावत सध्या अंदमान निकोबार बेटावर आहे.

Mallika Sherawat | Instagram

मल्लिका याठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे.

Mallika Sherawat | Instagram

मल्लिकाने अंदमानमधून फोटो शेअर केले आहेत.

Mallika Sherawat | Instagram

यात मल्लिका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहे.

Mallika Sherawat | Instagram

मल्लिका अंदमानमध्ये मौजमजा करताना दिसत आहे.

Mallika Sherawat | Instagram

मल्लिकाच्या फोटोंना सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

Mallika Sherawat | Instagram