Mouni Roy: नागिन फेम मौनी रॉयचा 'नागिन लूक'

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री माैनी रॉयचा हटके लूक सध्या चर्चेत आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

नागिन फेम माैनी रॉयने नागिन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

माैनी रॉय तिच्या आगळ्यावेगळ्या लूकमध्ये खूप छान दिसत आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

माैनी रॉय नेहमीच यूनिक फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Dainik Gomantak

माैनी रॉय सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते, आणि तिचे नवनविन फोटो शेअर करत असते.

Mouni Roy | Dainik Gomantak

या फोटोंंमध्ये माैनी रॉयने अतिशय सिंपल लूक केलेला आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

माैनी रॉयने या फोटो शूटसाठी कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही.

Mouni Roy | Dainik Gomantak

माैनी रॉयचे इंस्टाग्रामवर 25.3 मिलियन फॉलोअर्स आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak