Mouni Roy चा स्टनिंग लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री मौनी रॉय हीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीचे हे स्टनिंग फोटोज व्हायरल झाले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

या फोटोतून मौनीने तिची टोन्ड फिगर दाखवून दिली आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीला इन्स्टाग्रामवर २५.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीने तिचे विविध फोटोशूट, व्हेकेशन्सचे फोटोज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

बिकीनीपासून साडीपर्यंतच्या विविध पोशाखांमधील मौनीचे फोटोज व्हायरल होत असतात.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी अलीकडच्या काळात ब्रह्मास्त्र या चित्रपटात महत्वाच्या भुमिकेत दिसली होती.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak