Nia Sharma: 'या' अभिनेत्रीने गोव्यात कहर केलाय

गोमन्तक डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते.

Nia Sharma | Instagram

अनेकदा निया तिच्या बोल्ड लूकसाठी ट्रोलही होते.

Nia Sharma | Instagram

सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

Nia Sharma | Instagram

नियाने नववर्षाचे स्वागत गोव्यात केले.

Nia Sharma | Instagram

ओल्ड गोवा येथून तिने खास फोटो शेअर केले आहेत.

Nia Sharma | Instagram

निया नेहमीच चर्चेत असते.

Nia Sharma | Instagram

नियाचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करत असतो.

Nia Sharma | Instagram

नियाच्या फोटोंना नेहमीच हाजारो लाईक्स आणि शेअर मिळत असतात.

Nia Sharma | Instagram