Nikita Dutta: निकिताचा कोकणात फेरफटका

गोमन्तक डिजिटल टीम

निकिता दत्ता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Nikita Dutta | Instagram

निकिताने अलिकडेच कोकण पट्ट्यात भेट दिली.

Nikita Dutta | Instagram

कोकणातील निसर्गरम्य परिसरातील काही फोटो निकिताने शेअर केले आहेत.

Nikita Dutta | Instagram

निकिता आपल्या मित्रांसोबत कोकणात आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Nikita Dutta | Instagram

निकिताने कबीर सिंग चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती.

Nikita Dutta | Instagram

त्यानंतर निकिता खूपच प्रसिद्धी झोतात आली.

Nikita Dutta | Instagram

निकिताने कोकणातील निसर्ग सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Nikita Dutta | Instagram