Nushrratt Bharuccha: छान किती दिसते फुलपाखरु..!

दैनिक गोमन्तक

नुशरत भरुचाचा न्यू ट्रेडिशनल लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात नुशरतने निळ्या लेहेंग्यासोबत मॅचिंग डिपनेक ब्लाउज कॅरी केले आहे.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुशरतचा हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला असून, या निळ्या रंगाच्या लेहेंग्यात नुशरत खूप सुंदर दिसतेय.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुशरतने यामध्ये प्लंगिंग नेकलाइन ब्लाउज, सिक्विन लेहेंगा आणि नेटचा दुपट्टा घेतला आहे. तसेच नुशरतच्या लूकला तिची नवीन हेअरस्टाईल परीपूर्ण करते आहे.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुशरत भरुचाने यात वरुण रहेजाच्या अ‍ॅझोटीकचे दागिने घातले आहे.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

या फोटोशूटसाठी नुशरत भरुचाने लाईट निळे स्मोकी आणि न्यूड ग्लॅम मेकअप लुकची निवड केली आहे.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुशरत भरुचा अनेकदा तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावत असते. सोशल मिडियावर नुशरतचे 5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak

नुशरत भरुचा हल्लीच आलेल्या राम सेतू चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस देखील होती.

Nushrratt Bharuccha | Dainik Gomantak
Dainik Gomantak