Rakul Preet Singh चा लख लख चंदेरी लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचा सिल्व्हर (चंदेरी) लहंग्यातील लूक सध्या चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

इन्स्टाग्रामवर रकुलचे इतरही अनेक आकर्षक लूक्स आहेत. ज्यावर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे.

Rakul Preet Singh | Instagram

रकुलने दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवुडमध्येही काम केले आहे.

Rakul Preet Singh | Instagram

नुकतीच रकूल 'डॉक्टर जी' या चित्रपटात दिसली होती.

Rakul Preet Singh | Instagram

आगामी काळात रकुलचे छत्रीवाली आणि मेरी पत्नी का रीमेक हे चित्रपट रीलीज होणार आहेत.

Rakul Preet Singh | Instagram

रकुल सध्या जॅकी भगनानीला डेट करत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

रकुलची एकूण संपत्ती 45 कोटी रूपये आहे.

Rakul Preet Singh | Instagram
Kriti Sanon | Dainik Gomantak