शाब्बास! राणीवर रेखा जाम खुश

गोमन्तक डिजिटल टीम

राणी मुखर्जीच्या ' मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे ' मधील भूमिकेचे रेखाने खुप कौतुक केले आहे.

rekha and Rani mukerji | Instagram

मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे, दोन्ही आनंददायक आणि हृदय पिळवटून टाकणारी होती.

Rani Mukerji | Instagram

या 'बंगाल वाघिणी'ची, एका आईची गतिशील कामगिरी पाहणे खूप आनंददायक होते.

Rani Mukerji | Instagram

'मदर इंडिया' म्हणजे काय हे जगाला पाहण्यासाठी हा चित्रपट आहे! असे रेखा यांनी म्हटले आहे.

Rani Mukerji | Instagram

दरम्यान, अभिनेत्री राणी मुखर्जीचा आगामी चित्रट रिलीजच्या आधीच चर्चेत आहे.

Rani Mukerji | Instagram

राणी मुखर्जी एक कसलेली अभिनेत्री आहे हे तिने आधीच्या अनेक चित्रपटांतून दाखवून दिलं आहे.

Rani Mukerji | Instagram

राणीचा ' मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे ' चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे.

Rani Mukerji | Instagram