सारा, अनन्या कतारमध्ये एकत्र काय करताहेत?

गोमन्तक डिजिटल टीम

सारा अली खान आणि अनन्या पांडे सध्या कतारमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

Ananya Panday | Instagram

अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Ananya Panday | Instagram

अनन्या हॉटेलच्या रूममध्ये कुठेतरी मेकअप करताना दिसत आहे.

Ananya Panday | Instagram

साराने अनेक फोटो शेअर केले असून, त्यांना अनेक शेअर लाईक्स मिळत आहेत.

Ananya Panday | Instagram

सारा आणि अनन्या फोटो एकत्र दिसत आहेत.

Sara Ali Khan | Instagram

'दोहामध्ये तुमचे स्वागत आहे' असे म्हणत साराने फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

सारा सोबत तिचे मित्र देखील दिसत आहेत.

Sara Ali Khan | Instagram