Sonakshi Sinha ची लक्झरीयस लाईफस्टाईल

Akshay Nirmale

सोनाक्षी सिन्हाला इन्स्टाग्रामवर 24.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

आगामी काळात सोनाक्षी एका वेबसीरीजमध्येही दिसणार आहे.

Sonakshi Sinha | Instagram

तेलगू अभिनेता महेशबाबू याच्या आगामी चित्रपटात सोनाक्षी आहे.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षी सध्या झहीर इकबाल याच्याशी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षीकडे बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, मिनी कूपर, मर्सिडीज आणि ऑडी या कार्स आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षीकडे मुंबईत स्वतःचे घर आहे. त्याची किंमत सुमारे 12 कोटी रूपये आहे.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती 74 कोटी रूपये आहे.

Sonakshi Sinha | Instagram
Rakul Preet Singh | Dainik Gomantak