Diwali Special Look: दिवाळीत ट्राय करा विद्या बालनचा गॉर्जियस लूक

Puja Bonkile

विद्या बालनने सोशल मिडीयावर गॉर्जियस लूक शेअर केला आहे.

Vidya Balan | Dainik Gomantak

विद्या बालन हिरव्या साडित खुप सुंदर दिसत आहे.

Vidya Balan | Dainik Gomantak

तिने घातलेल्या साडिला सोनेरी बॉर्डर असुन गुलाबी रंगाचा पल्लू आहे

Vidya Balan | Dainik Gomantak

विद्या बालनने केशरी रंगाचा ब्लाउज घातला आहे, ज्यावर सोनेरी रंग आहे. जो अधिक खुलून दिसत आहे.

Vidya Balan | Dainik Gomantak

गळ्यात सोन्याचा हार, कानात मोठे झुमके आणि हातात हिरव्या आणि लाल बांगड्या घातल्या आहेत

Vidya Balan | Dainik Gomantak

विद्याच्या लूकमध्ये भर घालणारी गोष्ट म्हणजे तिच्या कपाळावर लाल ठिपका आणि कपाळावर सिंदूर

Vidya Balan | Dainik Gomantak

5.3 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Vidya Balan | Dainik Gomantak

 या फोटोमध्ये एक अतिशय सुंदर रांगोळी काढलेली दिसत आहे.

Vidya Balan | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak