Bipasha Basu चा रेड काफ्तानमधील हॉट फोटोशुट

Puja Bonkile

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Bipasha Basu | Instagram

लाल रंगाचा कफ्तान परिधान करून अभिनेत्री खूपच हॉट दिसत होती.

Bipasha Basu | Instagram

बिपाशा बसू हिचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

Bipasha Basu | Instagram

सध्या बिपाशा बसू तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असते, ती लवकरच आई होणार आहे.

Bipasha Basu | Instagram

बिपाशा बसूने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

Bipasha Basu | Instagram

मसाबा गुप्ताने डिझाइन केलेल्या बिपाशाच्या लाल कफ्तानची किंमत सुमारे 14,000 रुपये आहे.

Bipasha Basu | Instagram

बिपाशा बसू इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.

Bipasha Basu | Instagram

11.6 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Bipasha Basu | Instagram
Goa | Dainik Gomantak