'या' बॉलिवूड मॉम्स साजरा करित आहेत पहिलाच 'मदर्स डे'!

Puja Bonkile

मदर्स डे हा दरवर्षी मे महिन्यात दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.

Mothers Day 2023 | Dainik Gomantak

या वर्षी बॉलिवूड मॉम्स साजरा करित आहेत आपला पहिला मदर्स डे

Mothers Day 2023 | Dainik Gomantak

आलिया भट्ट यंदा पहिलाच मदर्स डे साजरा करणार आहे. 

Alia Bhatt | Dainik Gomantak

'सिंघम' मधील काजल अग्रवाल देखील पहिलाच मदर्स डे साजरा करणार आहे. 

Kajal Aggarwal | Dainik Gomantak

आनंद आणि सोनमने 20 ऑगस्ट रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे जगात स्वागत केले. त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा ठेवण्यात आले.सोनम पहिलाच मदर्स डे साजरा करणार आहे. 

Sonam Kapoor | Dainik Gomantak

बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर, गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. बिपाशा देखील पहिलाच मदर्स डे साजरा करणार आहे. 

Bipasha Basu | Dainik Gomantak

'बिग बॉस 7' विजेती गौहर खान पहिलाच मदर्स डे साजरा करणार आहे. 

Gauahar Khan | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak