Preity Zinta: 'डिंपल गर्ल' वाढदिवस साजरा करत म्हणाली माझ्या आयुष्यात...

गोमन्तक डिजिटल टीम

डिंपल गर्ल' प्रीती झिंटाने साजरा केला मुलगा जय आणि मुलगी जियाचा पहिला वाढदिवस साजरा केला

जय आणि मुलगी जियाचा पहिला वाढदिवस | Dainik Gomantak

बॉलीवूड इंडस्ट्रीची 'डिंपल गर्ल' प्रीती झिंटाने 2021 मध्ये सरोगसीद्वारे पती जीन गुडइनफसह जुळ्या मुलांना जन्म दिला

जुळ्या मुलांना जन्म दिला | Dainik Gomantak

जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत

जिया झिंटा गुडइनफ | Dainik Gomantak

आज जय-जिया एक वर्षाची झाली

जय-जिया | Dainik Gomantak

प्रितीने आज तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलांसोबत एक सुपर क्यूट पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केला

तिच्या मुलांसोबत एक सुपर क्यूट पोस्ट | Dainik Gomantak

प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर म्हणते तुझे मौल्यवान स्मित, तुझी उबदार मिठी माझ्या आयुष्यात खुप मोलाची आहे

तुझी उबदार मिठी | Dainik Gomantak

प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या मुलांसाठी एक प्रेमपत्र लिहिलं आहे. या पत्रात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या | Dainik Gomantak
Dainik Gomantak