Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झाचा स्टायलिश लुक

Puja Bonkile

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या सौंदर्याने करोडो लोकांच्या मनावर राज्य करते.

Sania Mirza | Dainik Gomantak

या फोटोमध्ये सानिया स्टनिंग लूक्समध्ये दिसत आहे.

Sania Mirza | Dainik Gomantak

सानियाने आपल्या कारकिर्दीत अनेक विजेतेपद पटकावले आहेत.

Sania Mirza | Dainik Gomantak

सानियाचे लाखो फॅन फॉलोइंग आहेत.

Sania Mirza | Dainik Gomantak

सानिया नेहमीच तिचे स्टाइलिश आणि सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर करते.

Sania Mirza | Dainik Gomantak

मॉडर्न लूक असो की पारंपारिक सानिया प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते

Sania Mirza | Dainik Gomantak

सध्या सानिया शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांनी चर्चेत आहे.

Sania Mirza | Dainik Gomantak

सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 रोजी माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत प्रेमविवाह केला होता.

Dainik Gomantak

तिचे सोशल मिडियावर 10.2 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak