Bollywood: अखेर ठरलीच...कियारा अन् सिद्धार्थच्या लग्नाची तारीख

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडच्या मॅरीड कपलच्या लिस्टमध्ये आता अजून एक कपल लवकरच सहभागी होणार आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

व्हिडिओ शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लग्नाची तारीख सांगितली आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

होय..हे अगदी खरे आहे, लवकरच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकणार आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

बॉलिवूडचे स्टार कपल कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शुभविवाह 2 डिसेंबरला होणार आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

आता त्यांच्या चाहत्यांना खरी उत्सुकता याची लागलीय की कियारा सिद्धार्थचे लग्न कसे आणि कुठे होणार आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

कियारा आणि सिद्धार्थची लवस्टोरी 'शेरशाह' चित्रपटापासून सुरु झाली होती.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak

या चित्रपटापासून त्यांच्या लग्नांच्या बातमीला उधाण आले होते, अखेर कियाराने तारीख सांगत याला स्वल्पविराम दिला आहे.

kiara advani and sidharth malhotra | Dainik Gomantak
Dainik Gomantak