Aryan khan सह हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये करणार एंट्री

Puja Bonkile

आमिरचा मुलगा आर्यन खान लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

aryan khan | Dainik Gomantak

श्वेता तिवारीची मुलगी आता ती सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे.

palak tiwari | Dainik Gomantak

हृतिक रोशनची भाची पशीमा देखील २०२३मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पन करणार आहे.

Pashima Roshan | Dainik Gomantak
Ibrahim Ali Khan | Dainik Gomantak

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा देखील 'आर्चीज' मध्ये खुशी आणि सुहानासोबत डेब्यू करणार आहे.

Agastya Nanda | Dainik Gomantak

जान्हवी कपूरची बहीण खुशी देखील झोया अख्तरच्या पुढच्या 'आर्चीज'मधून अभिनेता म्हणून डेब्यू करणार आहे.

khushi kapoor | Dainik Gomantak

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान झोया अख्तरच्या आगामी नेटफ्लिक्स चित्रपट 'आर्चीज'मधून म्हणून पदार्पण करणार आहे.

suhana khan | Dainik Gomantak

आमिर खानचा मुलगा जुनैदने गेल्या वर्षी त्याच्या आगामी 'महाराजा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती आणि जर सर्व काही ठीक झाले तर तो 2023 मध्ये पदार्पण करेल.

Junaid Khan | Dainik Gomantak

शनायाला 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर 'बेधडक' मध्ये पाहायला मिळणार आहे.

Shanaya Kapoor | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak