रात्रीचं चांदण, निळाशार समुद्र आणि गोव्याच्या किनारी तेजस्वीचं फोटोशूट

Pramod Yadav

तेजस्वी प्रकाश

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काही दिवसांपूर्वी गोव्यात आली होती.

Actress Tejasswi Prakash

गोव्यात फोटोशूट

तेजस्वीने गोव्यात समुद्रकिनारी एक फोटोशूट केले आहे.

Actress Tejasswi Prakash

रोमॅन्टीक माहौल

पिवळ्या रंगाचा ड्रेस, मागे निळाशार समुद्र आणि रात्रीचं चांदण अशा माहौलमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.

Actress Tejasswi Prakash

फोटोशूट व्हायरल

तेजस्वीने तिचे गोव्यातील फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Actress Tejasswi Prakash

लाईक्स आणि शेअर

तेजस्वीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.

Actress Tejasswi Prakash

पणजी

यापूर्वी तिने राज्याची राजधानी पणजीतून फोटो शेअर केले होते.

Actress Tejasswi Prakash

अटल सेतू आणि मांडवी

पणजीतून शेअर केलेल्या फोटोत तिच्यासमोर अटल सेतू आणि मांडवी नदीचे पात्र दिसत आहे.

Actress Tejasswi Prakash
Novak Djokovic | Dainik Gomantak