गोमन्तक डिजिटल टीम
सकस आहार आपल्याला आरोग्यासाठी आवश्यक आहे
(brain health follow these basic tips to sharpen your memory)
दररोज 7 ते 8 तास झोप आपल्याला अधिक कार्यक्षम बनवते
पुरेशी झोप घेतल्याने आपल्याला आरोग्य संतुलन राखण्यास मदत करते
एखादी गोष्ट करण्याची तळमळ आपल्याला तीक्ष्ण बनवते
ध्येयाचा पाठलाग आपल्याला अधिक कार्यक्षम बनवतो
ध्येयाचा पाठलाग आपली कार्यक्षमता वाढवतो
कामाता ताण घेण्याची सवय सोडून द्या
फास्ट फूड खाण्याची सवय असेल तरी कमी करा