नाश्त्यात पोहे खाणे किती फायदेशीर?

Puja Bonkile

पोषक घटक

पोह्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

poha | Dainik Gomantak

पोहे खायला आवडतात

अनेक लोकांना नाश्त्यामध्ये पोहे खायला आवडतात.

poha | Dainik Gomantak

एनर्जी मिळते

सकाळी पोहे खाल्यावर एनर्जी मिळते.

poha | Dainik Gomantak

शुगर लेवल

शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.

poha | Dainik Gomantak

कॅलरीजयुक्त

पोह्यांमध्ये कॅलरीज भरपुर असतात.

poha | Dainik Gomantak

कार्बोहाइड्रेट

पोह्यांमध्ये कार्बोहाइड्रेट भरपुर असतात.

poha | Dainik Gomantak

आरोग्यदायी

त्यामुळे सकाळी पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेसीर असते.

poha | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak