गोमन्तक डिजिटल टीम
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह उत्तर प्रदेशातील दबंग नेत्यांपैकी एक आहेत
कुस्तीला देशात चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी बृजभूषण यांनी प्रयत्न केल्याचं म्हटले जाते
बृजभूषण यांच्याकडे टोयोटा लैंड क्रूजर, एसयूवी टाटा सफारी, टोयोटा फॉर्च्यूनर, महिंद्रा थार या कार आहेत.
अनेक महिला पैलवानांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा बृजभूषण यांच्यावर आरोप आहे.
बृजभूषण यांच्याकडे महागड्या गाड्या, हेलिकॉप्टर आणि घोडेही आहेत.
बृजभूषण हे याआधीही अनेकदा वादात अडकले होते.
बृजभूषण हे स्वत:च्या खिशातून कुस्तीसाठी पैसे खर्च करतात असं काही लोकं म्हणतात