प्रियांका ,अलियासह हे सेलिब्रिटी होळीसाठी सजले

Rahul sadolikar

शिल्पा सणासाठी चांगलीच तयार झाली होती. डिझाईन केलेल्या ब्रॅलेट ब्लाउजसह परिधान केला होता ज्यामध्ये बस्ट ज्वेल आणि प्लंगिंग नेकलाइन होते

Shilpa Shetty | Dainik Gomantak

होळीसाठी अनन्याने बॅन्डो-स्टाईल ब्लाउजसह साडी नेसली आहे, तर सारा पेप्लम-स्टाईल कुर्ता आणि शरारा पॅंटमध्ये सुंदर दिसत आहे

Sara Ali Khan Ananya Pande | Dainik Gomantak

अलियाने होळीसाठी गुलाबी ओठांची छटा आणि थोडा मेकअप केला होता. चिकनकारी नेट साडी घातली होती. 

Alia Bhatt | Dainik Gomantak

या लूकमध्ये अलीया हॉट दिसत आहे.

Alia Bhatt | Dainik Gomantak

श्रद्धाच्या या फोटोमध्ये ती लाल आणि हिरव्या फुलांच्या प्रिंटने सजवलेली रफल मिंट हिरवी साडी घातली आहे.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

श्रद्धाने पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये लाल आणि हिरव्या फुलांच्या प्रिंटने सजवलेली रफल मिंट हिरवी साडी घातली आहे.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

श्रद्धाने स्लीव्हलेस ब्रॅलेट ब्लाउज, ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर चंकी ब्रेसलेट, स्टेटमेंट रिंग्स, मॅचिंग हूप इअररिंग्स, नथ, नेकलेस आणि मंग टिकासह स्टाइल केली.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak
Janhavi Kapoor | Dainik Gomantak