Puja Bonkile
ज्योतिषशास्त्रात लाजुळचे झाड शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते
श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती मानली जाते.
हिंदू धर्मात अशोक वृक्षाला अतिशय शुभ वृक्ष मानले जाते.
पुराणानुसार आवळा वृक्षावर देवांचा वास असतो असे मानले जाते.
पारिजात फुल मोहक असुन त्याचे घरात असल्याने सकारात्मकता टिकुन राहते.
बहुगुणी असलेली तुळशीचे रोप घरात असणे शुभ मानले जाते.