फिटनेस फ्रीक Nia Sharma चे फिटनेस रूटीन घ्या जाणून...

Akshay Nirmale

निया ही तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. तसेच नियाच्या फिगरचीही इंडस्ट्रीत नेहमी चर्चा होत असते.

Nia Sharma | Dainik Gomantak

नियासारखी फिगर हवी असेल तर तिच्यासारखे फिटनेस रूटीन फॉलो करता येईल.

Nia Sharma | Dainik Gomantak

निया दिवसाची सुरवात एक कप ब्लॅक कॉफी करून करते.

Nia Sharma | Dainik Gomantak

निया शाकाहारी असून स्वतःच्या घरातील जेवण जेवण्यावर तिचा कटाक्ष असतो.

Nia Sharma | Dainik Gomantak

जंक फुड आणि तेलकट अन्न ती पुर्णतः टाळते.

Nia Sharma | Dainik Gomantak

नाश्त्यामध्ये ती व्हेजिटेबल ऑम्लेट खाते, आणि रात्रीचे जेवण सायंकाळई 7 ते 8 दरम्यान करते.

Nia Sharma | Dainik Gomantak

तिच्या डाएटमध्ये ड्रायफ्रुट्सचाही समावेश आहे. ती डाएट एकही दिवस टाळत नाही.

Nia Sharma | Dainik Gomantak
Dainik Gomantak