या 5 पदार्थांचे सेवन रक्तातील कॉलेस्ट्रॉलसाठी ठरू शकते गुणकारी

Shreya Dewalkar

दैनंदिन जीवनात कोलेस्ट्रॉल ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे.

Cholesterol | Dainik Gomantak

केवळ वृद्धच नाही तर लहान मुलेही याला बळी पडत आहेत

Cholesterol | Dainik Gomantak

अनेक निरोगी कार्ब नैसर्गिकरित्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात.

Cholesterol | Dainik Gomantak

बीन्स, सफरचंद, ओट्स,सुकलेले मनुके, बटाटा,

Cholesterol | Dainik Gomantak

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर हे पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cholesterol | Dainik Gomantak