Sara Tendulkar चा देसी आणि वेस्टर्न लूक

Akshay Nirmale

सोशल मीडियातील फोटोजमध्ये तिच्या मॉडर्न लुकसह तिचा एथनिक लूकवरही चाहते फिदा झाले आहेत.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

विविध प्रकारच्या देसी आणि वेस्टर्न वस्त्रप्रावरणांमध्ये सारा सुंदर दिसत आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

साराचे सर्व फोटोज, व्हिडिओज व्हायरल होतात.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

साराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून केले आहे. तर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून तिने पदवी घेतली आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

सारा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल कोशंटसाठी ओळखली जाते.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

सारा बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सतत होत असते.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

सारा आणि युवा क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या मैत्रीचीही चर्चा काही काळापुर्वी रंगली होती.

Sara Tendulkar | Dainik Gomantak
Dainik Gomantak