Sara Ali Khan: ...म्हणून सारा अली खान पुन्हा चर्चेत

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड तारका सारा अली खानच्या चित्रपटांचीच नाही तर तिच्या लव्ह लाईफचीही खूप चर्चा होते आहे

अली खानच्या चित्रपटांचीच नाही तर | Dainik Gomantak

सारा अली खान युवा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत

शुभमन गिलला डेट | Dainik Gomantak

दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत

(Cricketer Shubman Gill has finally reacted to the numerous rumours and reports of him dating actor Sara Ali Khan)

दोघंही अनेकदा एकत्र | Dainik Gomantak

सारासोबत अफेअरच्या बातम्यांवर आता खुद्द क्रिकेटर शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली

सारासोबत अफेअर | Dainik Gomantak

शोमध्ये क्रिकेटर शुभमन गिलला विचारलं की बॉलीवूडमधील सर्वात योग्य महिला अभिनेत्री कोण आहे?

बॉलीवूडमधील सर्वात योग्य महिला | Dainik Gomantak

क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले

शुभमनने लगेच साराचे नाव घेतले | Dainik Gomantak

शुभमन गिलला विचारलं की साराला डेट करतोय का? यावर शुबमन म्हणाला- कदाचित

साराला डेट करतोय का? | Dainik Gomantak
Dainik Gomantak