Ravindra Jadeja ने पत्नीसह घेतली PM मोदींची भेट

Pranali Kodre

पंतप्रधानांची भेट

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याच्या पत्नी रिवाबाने 16 मे 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

Ravindra and Rivaba Jadeja | Instagram

फोटो केला शेअर

रविंद्र आणि रिवाबा जडेजा यांनी मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा फोटोही जडेजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ravindra Jadeja with PM Modi | Instagram

जडेजाचं कॅप्शन

जडेजाने मोदींबरोबरील भेटीच्या फोटोला कॅप्शन दिले आहे की 'तुम्हाला भेटून छान वाटले नरेंद्र मोदी साहेब. तुम्ही आपल्या मातृभूमीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण आहात! मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येकाला सर्वोत्तम मार्गाने प्रेरणा देत राहाल.'

Ravindra and Rivaba Jadeja with PM Modi | Twitter

आमदार पत्नी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जडेजाची पत्नी रिबावा जामनगरमध्ये आमदार आहे.

Ravindra and Rivaba Jadeja | Instagram

जामनगरमध्ये लढवली निवडणूक

भारतीय जनता पक्षाच्या रिवाबा यांनी गेल्यावर्षी गुजरातमध्ये जामनगरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.

Rivaba Jadeja | Instagram

निवडणूकीत विजय

या निवडणूकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला होता.

Rivaba Jadeja | Dainik Gomantak

आयपीएलमध्ये खेळतोय जडेजा

दरम्यान, जडेजा सध्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे.

Ravindra and Rivaba Jadeja | Instagram

DC vs CSK

चेन्नईचा पुढील सामना दिल्लीमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे जडेजा सध्या दिल्लीत आहे.

Ravindra Jadeja | Instagram
RCB Team at Mohammed Siraj Home | Dainik Gomantak