Photo: उत्कर्षाकडून ऋतुराज 'क्लिन-बोल्ड'

Pranali Kodre

लग्न

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिच्याशी लग्नगाठ बांधली.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

लग्नसोहळा

ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा लग्नसोहळा महाराष्ट्रीयन पद्धतीने 3 जून 2023 रोजी महाबळेश्वरला पार पडला.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

फोटो

ऋतुराजने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठी पसंतीही मिळत आहे.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

अभिनंदनाचा वर्षाव

ऋतुराजने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर अनेक क्रिकेटपटूंनी आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनीही अभिनंदनाच्या कमेंट्स केल्या आहेत.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

पारंपारिक वेश

या फोटोंमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा दोघेही पारंपारिक वेशात सुंदर दिसत आहेत.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

भारतीय क्रिकेपटूंची हजेरी

त्यांच्या लग्नसोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली होती.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

अनेक वर्षांची मैत्री

ऋतुराज आणि उत्कर्षा हे दोघेही देशांतर्गत क्रिकेट महाराष्ट्राकडून खेळतात, तसेच दोघेही पुण्यातच राहात असल्याने हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

उत्कर्षाचा ऋतुराजला प्रोत्साहन

ऋतुराज आणि उत्कर्षा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यानही उत्कर्षा ऋतुराज आणि चेन्नई सुपर किंग्सला प्रोत्साहन देताना दिसली होती.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

दोघेही क्रिकेटपटू

ऋतुकीराज वरच्या फळीतील फलंदाज असून उत्कर्षा मध्यमगती गोलंदाज आहे.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram
Team India Practice | Dainik Gomantak