Curry Leaves: सिल्की केसांसाठी 'हे' सोपे उपाय

Puja Bonkile

कढीपत्त्याचा वापर केसांची वाढ होण्यास मदत करतो.

hair care | Dainik Gomantak

कढीपत्त्याचा आणि काद्यांचा रस केस गळती नियंत्रित करते.

long hair | Dainik Gomantak

याचा वापर केल्यास कोंडा कमी होतो.

dandruff | Dainik Gomantak

केंसाना फाटे फुटणे कमी होते.

curry leaves | Dainik Gomantak

केसांमध्ये चमक वाढते.

shiny hair | Dainik Gomantak

केसांच्या मुळा मजबुत होतात.

strong hair | Dainik Gomantak

10 ते 15 ताजा कढीपत्ता घ्या आणि त्यांची गुळगुळीत पेस्ट बनवा. पेस्टमध्ये कांद्याचा रस घाला आणि केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

curry leaves | Dainik Gomantak

पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय आहे.

white hair | Dainik Gomantak
poha | Dainik Gomantak