Puja Bonkile
सिताफळांसोबतच्या त्याची पाने देखील आरोग्यदायी आहे.
सीताफळाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात.
पोटासंबंधित आजार कमी होतात.
सीताफळाची पाने त्वचेच्या अनेक समस्यांसाठी वापरली जातात.
रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
सीताफळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात.