Goa Heritage Festival: राज्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा हेरिटेज फेस्टीव्हल

Sumit Tambekar

 गोव्याची अस्मिता राखून ठेवण्याची गरज असून हेरिटेज फेस्टीव्हल राजधानी पणजी येथे सुरु आहे

हेरिटेज फेस्टीव्हल | Dainik Gomantak

गोवा हेरिटेज फेस्टिव्हल राजधानी पणजीत पाच दिवस सुरु असणार आहे

(Damodar Mauzo inaugurated the five day long Goa Heritage Festival in Panaji)

पणजीत पाच दिवस सुरु | Dainik Gomantak

या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, चर्चा, संगीत, नृत्य यांची मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे

, चर्चा, संगीत, नृत्य | Dainik Gomantak

हा कार्यक्रम आता सुरु झाला असून स्थानिक कलाकरांनी आपली कला सादर करण्यास सुरुवात केली आहे

स्थानिक कलाकर | Dainik Gomantak

गोमंतकीयांनी ही आपली परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद दिला आहे

कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद | Dainik Gomantak

पारंपारिक कलांकरांनी आपल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत लेखक दामोदर मावजो यांनी म्हटले आहे

आपल्या संस्कृतीचे जतन | Dainik Gomantak

पारंपारिक लोकसंगीत सादर करताना स्थानिक कलाकार

पारंपारिक लोकसंगीत | Dainik Gomantak
Dainik Gomantak