PM मोदींना सफाई कामगारांच्या मुलींनी बांधली राखी

Priyanka Deshmukh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी खास बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

PM Modi Raksha Bandhan | Twitter

पंतप्रधान मोदींसाठी खास असलेल्या रक्षाबंधनानिमित्त लहान-लहान मुलींनी राखी बांधली.

PM Modi Raksha Bandhan | Twitter

पंतप्रधान मोदींसाठी रक्षाबंधन खास होते. कारण या मुली पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर अशा कर्मचाऱ्यांच्या मुली होत्या.

PM Modi Raksha Bandhan | Twitter

पीएम मोदी या लहान मुलींसोबत राखी बांधून घेत असताना खूप आनंदी दिसत होते.

PM Modi Raksha Bandhan | Twitter

राखी बांधण्यासाठी या मुली एक-एक करून पंतप्रधान मोदींकडे येतात आणि त्यांच्याशी आनंदाने बोलतात.

PM Modi Raksha Bandhan | Twitter

रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख यांनी राखी पाठवली होती

PM Modi Raksha Bandhan | Twitter

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना विजयासाठी कमर मोहसीन शेख यांनी शुभेच्छाही दिल्या

PM Modi Raksha Bandhan | Twitter

पंतप्रधान मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

PM Modi Raksha Bandhan | Twitter
PM Modi | Dainik Gomantak