Puja Bonkile
अनुष्का शर्माची हाइट 5 फुट 9 इंच आहे.
दीपिका पादुकोणची हाइट 5 फुट 9 इंच आहे.
कृति सैननची हाइट 5 फुट 7 इंच आहे.
डायना हेडनची हाइट 5 फुट 8 इंच आहे.
कॅटरीना कैफची हाइट 5 फुट 8.5 इंच आहे.
डायना पेंटीची हाइट 5 फुट, 7 इंच आहे.
सुष्मिताची हाईट 5 फुट, 9.5 इंच आहे.
ईशा गुप्ताची हाईट 5 फुट, 7 इंच आहे
प्रियंका चोपडाची हाइट 5 फुट 7.5 इंच आहे.