ब्लॅक गाउनमध्ये दिपिकाचा रेड कार्पेटवर जलवा

Puja Bonkile

बॉलिवूडची डिंपल क्विन दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले आहे.

Deepika padukone | Dainik Gomantak

तिचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.

Deepika padukone | Dainik Gomantak

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर केला आहे. 

Deepika padukone | Dainik Gomantak

तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर लॉंग गाऊन परिधान केला आहे.

Deepika padukone | Dainik Gomantak

त्यावर सुंदर डायमंडचा नेकलेस घातला आहे

Deepika padukone | Dainik Gomantak

या लूकमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे. 

Deepika padukone | Dainik Gomantak

तिच्या या लुकने सर्वाची मने जिंकली आहे.

Deepika padukone | Dainik Gomantak
goa cashew | Dainik Gomantak