देवेंद्र फडणवीसांचे गोव्यात आगमन

Puja Bonkile

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Dainik Gomantak

विमानतळावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.

Dainik Gomantak

फडणवीस मंत्री व आमदारांशी पणजीत एकास एक पद्धतीने चर्चा करुन माहिती घेणार आहेत.

Dainik Gomantak

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते मराठा समाज सभागृहात संवाद साधणार आहेत. रात्री उशिरा गाभा समितीच्या बैठकीत ते महत्त्वाची चर्चा करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dainik Gomantak