Dhangar Dance in IFFI Goa 2022: इफ्फीत धनगरी नृत्याने जिंकली सिनेरसिकांची मने

Sumit Tambekar

गोव्यातील वाड्यांवर राहणाऱ्या धनगर समाजाने या आपल्या लोकनृत्याचे जतन केले आहे

धनगर समाजाने या आपल्या लोकनृत्याचे जतन केले | Dainik Gomantak

लोकनृत्य सादर करण्यासाठी केलेल्या पेहरावाला स्थानिक भाषेत झगा म्हटले जाते

पेहरावाला स्थानिक भाषेत झगा म्हटले जाते | Dainik Gomantak

पेहरावातील कमरेच्या लाल कपड्याला स्थानिक भाषेत कमरपट्टा म्हटले जाते

कमरेच्या कपड्याला कमरपट्टा म्हणतात | Dainik Gomantak

पेहरावातील डोक्यास बांधलेल्या कापडास पागोटे म्हटले जाते

डोक्यास बांधलेल्या पागोटे | Dainik Gomantak

धनगर बांधव या नृत्याचे सादरीकरण दसऱ्या दिवशी करतात

सादरीकरण दसऱ्या दिवशी | Dainik Gomantak

दसऱ्याच्या दिवशी धनगरी डान्स सादर करताना या समाजाचा देव असणाऱ्या बिरदेवाससाठी याचे सादरीकरण केले जाते

धनगरी डान्स | Dainik Gomantak

कुडचडे येथील स्थानिक कलाकारांनी इफ्फीमध्ये सहभागी होत आपली कला सादर केली अन् उपस्थीतांची मने जिंकली देखील ( PC By Sanghavi Rajvardhan )

कुडचडे येथील स्थानिक कलाकार | Dainik Gomantak
Dainik Gomantak