सॉक्स घालून झोपण्याचे तोटे

Priyanka Deshmukh

सॉक्स घालून झोपण्याचे तोटे

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak

दिवसभर सॉक्स घालून राहल्याने रक्ताभिसरण वाढते आणि रक्तदाब वाढतो.

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak

जर तुम्ही दिवसभर सॉक्स घालून फिरत असाल आणि तेच सॉक्स घालून झोपी गेलात तर दिवसभर साचलेल्या धूळीमुळे तुमच्या त्वचेवर ऍलर्जी निर्माण होवू शकते.

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak

जर तुम्ही घट्ट सॉक्स घालून झोपत असाल तर त्यामुळे पायांच्या नसांवर दाब पडतो आणि हृदयाला रक्तपुरवठा करण्यात अडचण येते.

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak

झोपताना सॉक्स न घालण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak

घट्ट सॉक्स घालून झोपल्याने तुमच्या पायाच्या नसांमध्ये गाठ पडण्याचा धोका असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disadvantages of wearing socks

|

Dainik Gomantak