Divita Rai: मिस युनिव्हर्ससाठी भारताकडून जाणारी दिविता राय नेमकी कोण आहे?

Rahul sadolikar

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा १४ जानेवारीपासून न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना यु.एस.ए इथं सुरू होणार आहे

Divita Rai | Dainik Gomantak

मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधीत्व कर्नाटकची 'दिविता राय' करेल

Divita Rai | Dainik Gomantak

दिविताचा जन्म 11 मे 1999 रोजी मंगळुरु, कर्नाटक इथं झाला

Divita Rai | Dainik Gomantak

वडिलांच्या सततच्या बदलीमुळे तिचं शिक्षण देशातल्या वेगवेगळ्या शहरात झालं.

Divita Rai | Dainik Gomantak

एका मुलाखतीत तिने सांगितल्याप्रमाणे मिस युनिव्हर्स बनण्याचं स्वप्न ती लहानपणापासुन बघत आहे

Divita Rai | Dainik Gomantak

लहानपणी दिविताची आई तिला फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि लिटिल मिस इंडियासाठी तयार करायची

Divita Rai | Dainik Gomantak

दिविताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत, यात तिच्या सौंदर्याची झलक दिसु शकते

Divita Rai | Dainik Gomantak

दिविता रायने यापूर्वीच LIVA मिस दिवा युनिव्हर्स 2022 चे विजेतेपद पटकावले आहे

Divita Rai | Dainik Gomantak
Pears | Dainik Gomantak