नात्यांना जपण्यासाठी 'हे' करा

दैनिक गोमन्तक

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दूरावा आल्याचे दिसून येते

Relationship | Dainik Gomantak

कुटूंबातील वीण घट्ट राहण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे महत्वाचे ठरते

Relationship | Dainik Gomantak

कुटुंबात एकमेकांवर विश्वास असला पाहिजे.

Relationship | Dainik Gomantak

कुटुंबाने आपल्यासाठी काही निर्णय घेतला असले तर त्या गोष्टींना लगेच विरोध न करता त्या समजून घेऊन मग निर्णय घ्यावा

Relationship | Dainik Gomantak

आनंदात आणि दु:खातदेखील आपल्या परिवाराची नेहमी सोबत करावी

Relationship | Dainik Gomantak

बोलण्या वागण्यात संयमीपणा आणि आदर असावा

Relationship | Dainik Gomantak

वेळ खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा.

Relationship | Dainik Gomantak
Rice | Dainik Gomantak