Kavya Powar
अनेकांना झोपताना घोरण्याची सवय असते.
वाढत्या वयाबरोबर घोरण्याची सवय सामान्य आहे.
परंतु एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक घोरतात त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता असते.
घोरणारे लोक डिमेंशियासह अनेक रोगांचे शिकार होऊ शकतात
स्ट्रोकचा धोका झोपेच्या कमतरतेमुळे वाढतो असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
घोरणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो
झोपेची पद्धत सुधारल्यास घोरण्याची समस्याही कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.