Christmas Festival: खरा सांता क्लॉज तुम्हाला माहितीये का?

दैनिक गोमन्तक

नाताळच्या दिवशी सांता येतो आणि मुलांना खूप भेटवस्तू देतो. पण, सांताक्लॉज कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का?

Santa Claus | Dainik Gomantak

सांताक्लॉजच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया.

Santa Claus | Dainik Gomantak

सांताचे नाव सेंट निकोलस असल्याचे सांगितले जाते.

Santa Claus | Dainik Gomantak

सेंट निकोलसचा जन्म मायरा येथे येशूच्या मृत्यूनंतर सुमारे 280 वर्षांनंतर एका श्रीमंत कुटुंबात झाला.

Santa Claus | Dainik Gomantak

निकोलसने लहानपणीच आपले आई-वडील गमावले होते.

Santa Claus | Dainik Gomantak

त्यांचा लहानपणापासूनच प्रभु येशूवर खूप विश्वास होता.

Santa Claus | Dainik Gomantak

त्यांना गरजू आणि मुलांना भेटवस्तू द्यायला आवडतात.

Santa Claus | Dainik Gomantak
Dainik Gomantak